चालू घडामोडी चे प्रश्न आणि उत्तरी


चालू घडामोडी चे  प्रश्न आणि उत्तरी  ========================

1)  UNICEF च्या सदिच्छादूतपदी  कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली आहे.
उत्तर - हिमा दास (IAFF वर्ल्ड अंडर 20 मध्ये 400 मी सुवर्ण  जिंकले )

2) GKLV-MKlll D2 या प्रक्षेपकाद्वारे
GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपन कोणत्या तळावरून करण्यात आले.
उत्तर - सतीश धवन श्रीहरिकोट ( आंध्रप्रदेश )

3) टेबल टेनिस स्पर्धेत मानव ठक्करने कोणते पदक पटकावले.
उत्तर - कांस्यपदक

4) इंजिन शिवाय सुसाट धावणारी देशातील पहिली ट्रेन कोणती आहे.
उत्तर - ट्रेन - 18 ( ट्रायल उत्तरप्रदेश -  बरेली ते मरोदा बाद )

5) 28 वे किसान कृषी प्रदर्शन कोठे भरणार आहे.
उत्तर - पुणे  (पहिले 1993 साली )

6) कोणत्या वाघ्र प्रकाल्पात 1 डिसेंबर पासून मोबाइल बंदी करण्यात येणार आहे.
उत्तर - ताडोबा ( चंद्रपूर महाराष्ट्र)

7) मध्यप्रदेश चे 24 वे मुख्य नाययाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली.
उत्तर - संजय कुमार सेठ ( राज्यपाल आनंदबेन पटेल आगोदर चे न्यायाधीश हेमंत गुप्ता )

8) पटणा  उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड करण्यात आली.
उत्तर - न्या अमरेश्वर प्रताप साही ( राज्यपाल लालजी टंडन)

9) दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या वर्तमान महसूल सचिव "हसमुख अधिया" यांच्या जागी कोणाची  नेमणूक करण्यात आली आहे. ?
उत्तर - अजयभूषण पांडे

10) मास्को फॉरमॅट हे काय आहे.
उत्तर - अफगाणिस्तानातील शांततेसाठी जी बैठक झाली तिला हे नाव देण्यात आले आहे.

🔸🔹🔸🔸🔹🔹🔸🔸🔹🔹🔹


❇ *1)भारत सरकार राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून कोणते वर्ष साजरे करत  आहे.*
✍ 2018

*2) इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे.?*
✍ पुणे ( महाराष्ट्र ) आनंदवन

*3)  38 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव कोठे सुरु झाले.?*
✍ दिल्ली (भागीदारी देश अफगाणिस्तान)

*4) महाराष्ट्रतील दुसरा मेगा फूड पार्क कोठे उभारण्यात आले आहे.?*
✍ औरंगाबाद ( पहिला सातारा)  (तिसरा मेगा फूड पार्क वर्धा ला होणार आहे)

*5) साखर उत्पादनात भारत क्रमांक कितवा आहे.?*
✍दुसरा

*6) भारतीय युद्ध स्मारके कोठे उभारण्यात आली आहे.?*
✍ ( फ्रांस) दोन स्मारके उभारण्यात आली उद्घाटन उपराष्ट्रपती च्या  हस्ते

*7) कोणती अंतराळ संस्था 3D मॅट्रिक्स मध्ये मानवी पेशी साठविण्यात आलेले लहान लहान  उपकरण अवकाशात पाठवण्याची योजना तयार करीत आहे.?*
✍NASA ( देश अमेरिका )

*8) अनंत कुमार यांचे बंगळूर मध्ये नुकतेच निधन झाले ते कोण होते.?*
✍ केंद्रीय रसायने व खत व संसदीय कामकाज मंत्री होते.

*9) कोणत्या मंत्रालय अंतर्गत भारतीय प्रतिस्पर्धी आयोग काम  करते.?*
✍कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय

*10) SPINNAKER हे काय आहे.?*
✍मानवी मेंदूवर चालणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या महासंगणकाचे नाव आहे.....           


🔸🔹🔸🔸🔹🔹🔹🔹🔹🔹🔸🔸

1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

===========================


=======================
▪सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर)
▪सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर)     
▪सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
▪सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान
▪लोकसंख्या- उत्तर प्रदेश
▪सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट)
▪सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक)
▪सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान)
▪सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल)
▪सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली)
▪सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद
▪सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश
▪सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा
▪सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर)
▪सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय
=========================

1.  अमरावती स्कूल ऑफ आर्ट संस्थेने  कोणत्या  राज्याचे राज्य  चिन्ह निर्माण केले आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश( धम्म चक्का)

2. राष्ट्रपती हे सध्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत?
उत्तर : ऑस्ट्रेलिया ( भारत आणि ऑस्ट्रेलिया या मध्ये पाच करार करण्यात आले आहे)

3. अजय भूषण पांडे कोण आहेत?
उत्तर: (केंद्रामध्ये) महसूल सचिव म्हणून नियुक्ती

4. उलगुलान मोर्चा कशाशी संबंधित आहे?
उत्तर : शेतकऱ्यांशी संबंधित (महाराष्ट्र शासनाविरोधात)

5. जम्मू काश्मीर ची विधानसभा कोणी बरखास्त केली?
उत्तर : राज्यपाल ( सत्यपाल मालीक )

6. रेडिओ काश्मीर इन टाइम्स ऑ पीस अँड वार ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ राजेश भट

7. गूगल चे क्लाऊड चे नवे CEO कोण आहेत?
उत्तर : थॉमस कुरियन

8. 7 वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
उत्तर : आगरताळा त्रिपुरा

9. ऑक्टोबर 2016 मध्ये कोणता देश हा राष्ट्रकुल मधून बाहेर पडला होता.
उत्तर : मालदीव ( पुन्हा सहभागी होणार आहे )

10. पेप्सीको ची पहिली महिला CEO कोण ?
उत्तर : इंद्रा नुई

🔸🔹🔹🔸🔹🔹🔹🔸🔹🔸🔹

0 Reviews:

Post a Comment

  1. Most Recent

Follow Us