🦋🦋भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा🦋🦋
🔸 अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.
🔻 बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
🔹 कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. मे वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.
🔸ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर
▪️ अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.
🔹 ज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलतून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.
🔻 व्होल्ट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.
🔸 वॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.
🔹 नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.
_____________________________________________________
महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
खोपोली - रायगड
भिरा अवजल प्रवाह - रायगड
कोयना - सातारा
तिल्लारी - कोल्हापूर
पेंच - नागपूर
जायकवाडी - औरंगाबाद
महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
तारापुर - ठाणे
जैतापुर - रत्नागिरी
उमरेड - नागपूर(नियोजित)
महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
जमसांडे - सिंधुदुर्ग
चाळकेवाडी - सातारा
ठोसेघर - सातारा
वनकुसवडे - सातारा
ब्रह्मनवेल - धुळे
शाहजापूर - अहमदनगर
===========================================
• आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
• आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
• भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
• भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
• भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
• भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
• मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
• भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
• भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
• आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
• आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
• स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
• भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
• भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
• भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
• भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
• भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.
____________________________________________________
🇳🇪भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार---
महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य
तामिळनाडू --- भरतनाट्यम
केरळ --- कथकली
आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम
पंजाब --- भांगडा, गिद्धा
गुजरात --- गरबा, रास
ओरिसा --- ओडिसी
जम्मू आणी काश्मीर --- रौफ
आसाम --- बिहू, जुमर नाच
उत्तरखंड --- गर्वाली
मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला
मेघालय --- लाहो
कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी
मिझोरम --- खान्तुंम
गोवा --- मंडो
मणिपूर --- मणिपुरी
अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम
झारखंड- कर्मा
छत्तीसगढ --- पंथी
राजस्थान --- घूमर
पश्चिम बंगाल --- गंभीरा
उत्तर प्रदेश --- कथक

0 Reviews:
Post a Comment